tag:blogger.com,1999:blog-8378275668286297729.post8813850941432096219..comments2022-06-11T09:34:49.654+05:30Comments on मुक्तछंद....: ढील दे ढील दे दे रे भैय्याKetaki Abhyankarhttp://www.blogger.com/profile/08818898504988432888noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-8378275668286297729.post-65776128774840061952011-01-25T15:42:42.896+05:302011-01-25T15:42:42.896+05:30@भानस: छे छे, रुसेन कशाला. :) गम्मत चालते आम्हाला....@भानस: छे छे, रुसेन कशाला. :) गम्मत चालते आम्हाला.Ketaki Abhyankarhttps://www.blogger.com/profile/08818898504988432888noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8378275668286297729.post-154037291114963022011-01-25T10:19:21.425+05:302011-01-25T10:19:21.425+05:30केतकी, अगं रूसलीस की काय? चेष्टा केली थोडीशी... मा...केतकी, अगं रूसलीस की काय? चेष्टा केली थोडीशी... माफी माफी... :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8378275668286297729.post-31411902206410925352011-01-19T14:37:02.400+05:302011-01-19T14:37:02.400+05:30@महेंद्र काका: धन्यवाद. मजा रोजच करतो आम्ही :) काम...@महेंद्र काका: धन्यवाद. मजा रोजच करतो आम्ही :) काम अधून मधून :P
@आरती: अगं , तुमचा उडाला तरी, उलट तुमच्या कष्टांना दाद दिली पाहिजे. आमचा पतंग आमचं समाधान व्हावं म्हणून जरासा उडाला आपला.
@सिद्धार्थ: आमच्या मानव संसाधन चमू चे लोक एकदम उत्साही आहेत. सारख्या नव्या नव्या कल्पना सुचत असतात त्यांना.Ketaki Abhyankarhttps://www.blogger.com/profile/08818898504988432888noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8378275668286297729.post-55781070980125735662011-01-18T13:27:22.574+05:302011-01-18T13:27:22.574+05:30पतंग बनवून उडवायची कल्पना चांगली होती. तुमच्या मान...पतंग बनवून उडवायची कल्पना चांगली होती. तुमच्या मानव संसाधन चमूमध्ये चांगले लोकं आहेत ;-)सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8378275668286297729.post-27864219204836094872011-01-18T12:01:47.753+05:302011-01-18T12:01:47.753+05:30आमचा पण पतंग छान तयार झाला आणि तो उडतो का ते टेस्ट...आमचा पण पतंग छान तयार झाला आणि तो उडतो का ते टेस्ट करायला गेलो आणि पतंगच फाटला , मग काय शेवटचे १० मिनिट उरले होते, त्यात केला परत नवीन पतंग तयार. आणि तो एकदम उंच उडाला काय मज्जा आली त्यावेळेला. बाकी पतंग महोसव खूप enjoy केला.Aartihttps://www.blogger.com/profile/02627681359010226848noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8378275668286297729.post-82445310378053499342011-01-17T10:44:59.794+05:302011-01-17T10:44:59.794+05:30मस्त लिहिलं आहेस. मज्जा केलेली दिसते. :)मस्त लिहिलं आहेस. मज्जा केलेली दिसते. :)mahendrahttp://kayvatelte.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8378275668286297729.post-15868703603686076372011-01-16T22:25:27.720+05:302011-01-16T22:25:27.720+05:30@योगेश: तुझ्या बायकोला विचारुनच तिच डोक उडवल आहे. ...@योगेश: तुझ्या बायकोला विचारुनच तिच डोक उडवल आहे. हा हा. पतन्गापेक्षा तीच छान दिसायला लागल्यावर काय करणार :) आणि घ चा ग झालाय :) घोटीव असतो. तुम सही हो भाईKetaki Abhyankarhttps://www.blogger.com/profile/08818898504988432888noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8378275668286297729.post-87573034387971964532011-01-15T12:04:10.878+05:302011-01-15T12:04:10.878+05:30दे धमाल...लय भारी...शॉलीड मजा केली आहे की....पतंग ...दे धमाल...लय भारी...शॉलीड मजा केली आहे की....पतंग भार्रीच आहे....तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...तिळगुळ घ्या गोड गोड बोला.. :) :)Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8378275668286297729.post-74343498118543485552011-01-14T23:34:15.514+05:302011-01-14T23:34:15.514+05:30:) योगेश (आपली ओळख नाही तरीही... तुमची टिपणी वाचून...:) योगेश (आपली ओळख नाही तरीही... तुमची टिपणी वाचून राहवले नाही म्हणून... असेही केतकीची खेचायची होती... :) ) काय उगाच संक्रातिला गोड गोड बोलायचे सोडून... नको ते प्रश्न, ही ही...

केतकी,सांगून टाक हा टायपो आहे ते... ;)
( रागावू नको बरं बयो... :D )भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8378275668286297729.post-65609628736387192262011-01-14T22:46:24.883+05:302011-01-14T22:46:24.883+05:30बंद करा हा ब्लॉग ........ माझ्या बायकोच मुंडक उडवल...बंद करा हा ब्लॉग ........ माझ्या बायकोच मुंडक उडवलस आणि तरीही आम्ही गोड बोलाव????
नाही, अजिबात नाही!! आमच्या अर्धांगिनीचा हा उपमर्द आम्ही कदापि सहन करणार नाही.

बर....राग आला आहे तरीही एक विचारव म्हणतोय........हा गोटीव कागद कसा असतो??
की तुम्ही ध चा म सारखा घ चा ग केलात!! ;)गोष्टी मनातल्याhttps://www.blogger.com/profile/11814659720096985632noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8378275668286297729.post-21650970944420644172011-01-14T19:58:46.852+05:302011-01-14T19:58:46.852+05:30केतकी, अगं पतंग काय मस्त् दिसतोय. सहीच! तुम्ही मज्...केतकी, अगं पतंग काय मस्त् दिसतोय. सहीच! तुम्ही मज्जाच केलीत की.

तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला! ( सगळे दिवस जमवा बुवा... :D:D )भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.com